• Twitter
  • Facebook
  • Google+
  • Instagram
  • Youtube

Wednesday, 19 September 2018


घरात आंबेडकर
दारात आंबेडकर
तुझ्या मनात आंबेडकर
मग मतदानाच्या वेळस
का सुचत नाही आंबेडकर
तु जाग भिमाच्या रक्ताला
साथ दे भारिप ला
त्याच भिमाच रक्त आहे
प्रकाश आंबेडकर
मग मतदानाच्या वेळस
तु आठव आंबेडकर
त्या रमाई आंबेडकराचा
त्याग आठव जरा
त्या रामजी पित्याचा
संघर्ष आठव खरा
गुलामितुन केल
तुला भिमान दुर
मग मतदानाच्या वेळस
तु आठव आंबेडकर

0 comments:

Post a Comment